अर्थ : इमारतीच्या एका मजल्यावरून दुसर्या मजल्यावर माणसे किंवा सामान वरखाली करण्याचे साधन.
उदाहरणे :
आम्ही उद्वाहकाने चौथ्या माळ्यावर गेलो.
समानार्थी : लिफ्ट
उद्वाहक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udvaahak samanarthi shabd in Marathi.